Header Ads Widget

बरबडा येथील जेष्ठ महीला नागरबाई लक्ष्मणराव सुरेवाड यांचे निधन

नायगाव फास्ट न्यूज :- नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील रहिवासी असलेल्या जेष्ट महिला स्व नागरबाई लक्ष्मणराव सुरेवाड यांचें ८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले त्या मृत्यू समयी ९५ वर्षाच्या होत्या त्यांच्यावर दिनांक ९ मार्च २०२३ रोज गुरुवारी दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात येणार आहेत

तालुक्यातील बरबडा येथील जेष्ठ महीला नागरबाई लक्ष्मणराव सुरेवाड त्यांच्या पश्चात तिन मुले, एक मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार असून दत्ता लक्ष्मण सुरेवाड, साहेब लक्ष्मण सुरेवाड विस्तार अधिकारी पूर्णा यांच्या त्या मातोश्री होत्या त्या जेष्ठ महिलांना नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments