दिनांक ८ मार्च २०२३ रोजी अख्या विश्वात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात देशासह राज्यात व नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात भारतीय संविधानाच्या विचारधारेत व चौकटीत बसून भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी असंख्या महिलांचा सन्मान केला आहेनायगाव येथे संस्थेतील सर्व महिलांचा महिला दिनी सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याने त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ही तमाम जनतेतून बोलल्या जात आहेभारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात पुरुषांच्या तुलनेत महिला कमी राहू नये म्हणून या डोळस विचारांच्या माध्यमातून महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे महिला वर्ग आज उच्चशिक्षित झाल्या असल्यामुळे त्यांचा सन्मान करणं हे पुरुषांचे काम असते म्हणून विद्यमान शिवराज पाटील यांनी महिलां दिनी सन्मान केला आहे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी तमाम महिलांना बोलावून सन्मान करून त्यांना प्रोत्साहन मिळवून दिले असल्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे क्षेत्र कोणते ही असो महिला वर्ग पुरुषांच्या तुलनेत पुढे असल्यामुळे ते स्पर्धा असो शिक्षणाचे माध्यमातून नोकरीस क्षेत्रात असो राजकारणात असो आयपीएस अधिकारी असो पोलीस अधिकारी असो की शिक्षिका असो अशा अनेक क्षेत्रात महिला वर्गांचे मोठे योगदान आहे
जागतिक दिनी महिला वर्गाच्या सन्मानासाठी प्रथम अमेरिके मधून जागतिक दिनाचे महत्व पटवून देण्यात आले तेव्हा पासून महिला वर्गांचा मोठ्या प्रमाणात दर वर्षी ८ मार्च रोजी महिला वर्गांचा सन्मान करण्यात येत असल्यामुळे मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा नायगाव येथे महिला दिनी सन्मान केला असल्याने त्यांच्या कार्य प्रणालीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे

0 Comments