माधव पवार
भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हा जनसामाने माणसाच्या नेतृत्वात रुजलेला भाजपा पक्षाचा पुढारी धुलीवंदनाच्या निमित्ताने धुळवंड आपल्या सोंगाडी सोबत खेळताना दिसून आले आहे
माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचे नेतृत्वच वेगळ्या स्वरूपाचे असल्यामुळे तळागाळातील माणूस शिवराज पाटील यांच्या सानिध्यात राहतो आहे
राजकारणाच्या ठिकाणी राजकारण मित्राच्या ठिकाणी मित्रत्व जन सामान्य माणसा जवळ गेल्यास त्या ठिकाणी त्यांच्याच नेतृत्वाखाली मी एक राजकीय पुढारी असल्याचं दाखवीत नसून मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्याचं त्यांचं वैयक्तिक त्याचे मत असते
या वरुन कळते हा दमदार नेता गोरगरीब लोकां सोबत किती दिलखुलास राहतो परंतु राजकीय वर्तुळात वादळ उठवणारे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर जन सामान्य माणसा सोबत किती कौशल्य पद्धतीने राहतात रंगमंचमीच्या खेळलेल्या रंगातून दिसून येत आहेत
जनसामान्य माणसात मिसळणारा दमदार नेता म्हणजे शिवराज पाटील होटाळकर होय असे सामान्य माणसातून सांगल्या जात आहे

0 Comments