नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथील रहिवासी असलेले तथा प्रतिष्ठित नागरिक व नामांकित स्वस्त धान्य दुकानदार स्व आनंदराव आत्माराम पाटील तोडे यांचे दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सकाळी सहा वाजता निधन झाले ते मृत्यू समयी ६५ वर्षाचे त्यांच्या निधना बदल परिसरात शोककळा पसरली आहे
आंतरगावचे जेष्ठ नागरिक तथा स्वतधान्य दुकानदार स्व आनंदराव पाटील तोडे यांच्या निधना बदल शोकव्यक्त नायागांव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात येत आहे त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले व दोन मुली नातू पंतु असा त्यांचा परिवार आहे
!!! आंतरगाव येथे आज दुपारी ४ वाजता !!!
तालुक्यातील आंतरगाव येथील रहिवासी असलेले शिवाजी आनंदराव पाटील तोडे, भगवान आनंदराव पाटील तोडे ज्ञानेश्वर आनंदराव पाटील तोडे यांचे स्व आनंदराव आत्माराम पाटील तोडे हे वडील होते त्यांचे अल्पशा आजाराने त्यांच निधन झाले असल्यामुळे दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी त्यांच्यावर दुपारी ४ वाजता त्यांच्या मूळ गावी आंतरगाव अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

0 Comments