मुंबई येथे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून शिवराज पाटील होटाळकर यांनी नाफेडचे प्रशासकीय प्रमुख पुनीत सिंग यांची घेतली भेट खरीदी केंद्र चालू करण्याचे आदेश ? दिले असल्याची माहिती मिळते व जास्तीत जास्त हरभरा खरीदी केंद्र चालू करण्यात यावा असे या भेटी दरम्यान सांगण्यात येत आहे
मुंबई येथे पुनीत सिंग नाफेडचे प्रशासकीय प्रमुख यांची हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली दूरध्वनी वरून पुनीत सिंग संपर्क करून दिला आहे
नांदेड जिल्ह्यामध्ये तातडीने खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले, व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, शिवराज पाटील होटाळकर, रवी पोटगंटीवार. संजय पाटील शेळगावकर आदी यावेळी उपस्थित होते जिल्ह्यात किमान हमी दरानुसार हरभरा खरीदी केंद्र चालू करण्यात यावा म्हणून सदरच्या माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांचा उद्देश असून सदरच्या मुदती संपल्यामुळे आता शेतकऱ्यांचे व शिल्लक हरभऱ्याचे काय ? होणार अशी चिंता शेतकऱ्यांना वाटत होती लागली होती
परंतु राज्याच्या पणन सचिवांनी खरेदी केंद्र सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांनी मुबंई येथील पुनीत सिंग यांची भेट घेतली आहे

0 Comments