नायगाव तालुक्यातील मौजे धनंजय येथील रहिवासी असलेले डॉ. अविनाश वैजनाथराव जाधव यांनी एम बी बी एस एम डी या परीक्षेत नेट पी जी उत्तीर्ण झाल्यामुळे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या वतीने नायगाव येथील संपर्क कार्यालयात डॉ.जाधव यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला व भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आले आहेत
तालुक्यातील मौजे धनंज येथील रहिवासी असलेले डाॅ अविनाश वैजनाथराव जाधव एम बी बी एस एम डी या परीक्षेत नेट पी जी उत्तीर्ण झाल्यामुळे वसंतराव चव्हाण यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी चेअरमन आत्माराम पा जाधव सजंय पा हंबर्डे श्रीनिवास पा बळेगावकर भगवान पाटील हंबर्डे उपस्थित होते
धनंज येथील डॉ अविनाश वैजनाथराव जाधव यांनी ग्रामीण भागातील एका शेतकऱ्यांचा मुलगा असून त्यांनी एम बी बी एस एम डी या परीक्षेत नेट पी जीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे
असल्यामुळे अशा यशवंत डॉक्टर अविनाश जाधव यांचा यावेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारीत त्यांचा गौरव व सन्मानाबरोबर त्यांचा यावेळी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments