Header Ads Widget

गेल्या वीस वर्षापासून सेवा सहकारी सोसायटीवर कार्यरत असलेले गोविंदराव पाटील हातनीकर यांची चेरमनपदी फेर निवड !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील लाडके जावई व उमरी तालुक्यातील हातनी येथील रहिवासी असलेले आणि गेल्या वीस वर्षा पासून सेवा सहकारी सोसायटीवर आपले वर्चस्व प्रस्तापित करून सत्ता टीकवून ठेवणारे गोविंदराव धोंडीबा पाटील पवार यांच्या हातनीच्या सेवा सहकारी सोसायटीवर नुकतिच फेरनिवड करण्यात आली असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

तालुक्यातील हातनी येथील सेवासहकारी सोसायटीचे चेरमन गोविंदराव पाटील पवार यांची फेरनिवड करण्यात आली तर व्हाईस चेरमन म्हणून तर बालाजीराव निलेवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे 

तर संचालक पदावर बालासाहेब पवार गोविंद पवार नागोजी पवार बालाजी पवार माधवराव पवार रमेश पवार अनुसयाबाई निलेवाड आनंदा पवार मारोती पांचाळ मथुराबाई पवार चंद्रभागाबाई शेळके यांची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

मौजे हातनी येथील नुकतीच निवड करण्यात आलेल्या नवनिर्वाचित चेरमन गोविंदराव पाटील पवार व व्हाईस चेरमन म्हणून बालाजीराव निलेवाड यांची निवड झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन कर्ते पुढील प्रमाणे आहेत 

सोपानराव पवार उध्दव बाळासाहेब शिवसेना गटाचे शिवसेना तालुका संघटक कैलास पाटील पवार व्यंकटी पवार संजय पवार यशवंत पवार दत्ताहरी पवार दताहरी पोलीस पाटील हणमंत थेटे शेषेराव सुरणे प्रल्हाद पवार कैलास भोसीकर विश्वंभर शेळके चंद्रकांत शेळके आदी नवनिर्वाचित चेअरमन संचालकांचे आभिनंदन केले आहे 

Post a Comment

0 Comments