Header Ads Widget

आनंदाच्या क्षणात दुःखाचा डोंगर बिहारच्या सीतामढी येथील एका गावांत व वधूने वरांच्या गळ्यात हार घालत असताना स्टेजवरच वरांचा मृत्यू -

        माधव पवार
आनंदाच्या क्षणात दुःखाचा डोंगर बिहारच्या सीतामढी येथील एका गावांत व वधूने वरांच्या गळ्यात हार घालत असताना स्टेजवरच वरांचा मृत्यू  झाला असल्याची घटना बिहार राज्यातुन धक्कादायक बातमी समोर आली आहेत 

बिहारच्या सीतामढी इथे एका गावात लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता परंतु लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात आनंदाचा क्षण असताना येथे दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची घटना समोर आली आहे

लग्न सोहळा संपल्यांच्या नंतर वराने वधूच्या गळ्यात हार घातले जाते तर वधू वरांच्या गळ्यात हार घालत असताना येथील नवरदेवांचा हृदयविकाराच्या झटक्याने स्टेजवर मृत्यू झाला असल्याची घटना बिहार मधून येत आहे

दिनांक १ मार्च २०२३ रोजी रात्री एका लग्न समारंभात वधू-वराने एकमेकांना वरमाला घातल्याच्या नंतरच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला नवरदेवाला स्टेजवरच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी या घटनेचा तपास करत असल्याची माहिती मिळते आहे

सदरच्या मिळालेल्या माहिती नुसार डीजेच्या आवाजा मृत्यू झाला असल्याची शंका व्यक्त केली जात असून डीजेच्या खूप मोठ्या आवाजामुळे वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.






Post a Comment

0 Comments