हिमायनगर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी सर्व बाजूचा अभ्यास करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावे प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी जस्तीचे प्रयत्न करून तालुक्यातील एकूण चार गावे थकबाकी मुक्त गाव केल्यामुळे उपअभियंत्यानी गावकऱ्याचे जाहीर आभार मानले आहे
तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही अगोदरच घाट्यात असल्यामुळे सदरच्या गावातील नागरिकांनी थक बाकी मुक्त केले असल्याने अशाच पद्धतीने तालुक्यातील गावे थक बाकी मुक्त झाले पाहिजे करण नागरिकांना विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी कंपनी सोपे जाईल असा उद्देश मागचा असल्याचे उपअभियंत्यानी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
विद्युत वितरण उपविभागातील गावकऱ्यांनी दिनांक २५ मार्च २०२३ रोजी राहुल वाठोरे,तंत्रज्ञ,शिवनी मुख्यालया अंतर्गत येणारी ०४ गावाची वीज बिलाची थकबाकी रुपये ८१६७२० आठ लाख १६: हाजार सातशे विस रुपये वसुल करून किंवा तालुक्यातील शिवनी तलहारी तलहारी तांडा झळकवाडी,ही गावे थकबाकी मुक्त केली आहेत
म्हणुन त्यांचा आज उपविभागीय कार्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.या वेळी उपविभागीय अधिकारी नागेश लोणे, पवनकुमार भंडगे , सहाय्यक अभियंता प्रशांत थोरात इस्लापूर , कनिष्ठ अभियंता सरसम दहे, कनिष्ठ अभियंता कळसकर ग्रामीण यांच्या सह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते

0 Comments