नाशिक येथे संपन्न झालेल्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात वधू-वरांना शुभेच्छा देताना शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह अनेक विशेष मान्यवरांनी वधुवरा शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी कार्यास यावेळी आशीर्वादही दिला आहे
नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाचीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या थाटात संपन्न झालेल्या शुभमंगल प्रसंगी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या वतीने वधू-वरास शुभेच्छा दिल्या आहेत जिल्ह्याचे खासदार विद्यमान प्रताप पाटील चिखलीकर यांची भाची वधू चि.सौ.का.डॉ.देविका व वर चि. तेजस यांच्या विवाह प्रसंगी नाशिक येथे संपन्न झालेल्या युवा सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
नाशिक येथे संपन्न झालेल्या शुभ मंगल प्रसंगी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, डॉ.सचिन उमरेकर, रहमान काजी यांच्यासह आदी विशेष मान्यवर विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते
सदरचा विवाह सोहळा हा राजेशाही पद्धतीने मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला असल्याची थेट नाशिक येथून नायगाव फास्ट न्यूजला माहिती मिळते आहे

0 Comments