Header Ads Widget

अवकाळीच्या धास्तीमुळे शेतकरी धास्तावले गहू हरभरा टाळक्या वांगे टमाटे मिरच्याची नुकसान होण्याची भीती

       माधव पवार
जिल्हासह ग्रामीण भागात आकाशात ढगाळ वातावरण असल्यामुळे व अवकाळी पाऊस पडण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तवले आहे

सध्याचे परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतात गहू हरभरा टळक्या असल्याने त्यांचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलाच अवकळीच्या धास्तीने धास्तावला असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
नायगाव तालुक्यासह काही भागात दिनांक १६ मार्च २०२३ रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांचे बऱ्याच पैकी नुकसान झाले असले तरी पुढील पावसाच्या भीतीने चांगलाच धास्तावला सदरच्या अवकाळी जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले

तर शेतकऱ्यांसमोर मोठे आस्मानी संकट उभा राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ही शेतकऱ्यातून बोलल्या जात आहेतालुक्यातील दिनांक १७ मार्च रोजी सुद्धा ग्रामीण भागात सकाळपासूनच ढगाळ  वातावरण असल्याने शेतकरी गहू व हरभरा काढली करण्यासाठी युद्ध पातळीवर काम चालू केले असून अवकाळी पासून बचाव करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात काम करीत असताना दिसून येत असून खरे तर अवकाळी सात वाजता त्यांनी शेतकरी धास्तावले असल्याचे हे चित्र स्पष्ट दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments