ग्रहखाते म्हणजे अनेकांच्या संकटात सहभागी होण्यासाठी तयार असते परंतु दिनांक १६ मार्च २०२३ रोजी पाच वाजण्याच्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीने अक्षरशः बारड जवळील पोलीस महामार्गाच्या पोलीस चौकी टीना पत्रे उडाल्यामुळे सदरील पोलीस कर्मचाऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे
पोलीस विभागाने नूतन इमारत बांधकासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी मा. शिवराज पाटील होटाळकराच्या वतीने करण्यात येत आहे
ग्रहखात्याने बारड मार्गावर पोलीस चौकी हुभारली त्यावर टीना पत्र टाकण्यात आले परंतु नैसर्गिक आपत्तीने अक्षरशः येथील पोलीस कर्मचाऱ्याना स्वाताचे सुद्धा रक्षण करण्यासाठी हैराण व्हावे लागले आकाशातून वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडत असताना या चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर गाराचा बडीमार होत असताना पोलीसांना जीव मुठीत धरावा लागला आहे
या बाबीची दखल घेऊन मा. शिवराज पाटील यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे नूतन इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले
जिल्ह्यात आवकाळीने धुमाकूळ माजविला असल्यामुळे वादळी वाऱ्यासह गाराचाच पाऊस पडला सर्वात महत्वाची बाब म्हणजे जनतेचे रक्षण करणाऱ्याच पोलीसावर दिनांक १६ मार्च २०२३ रोजी वेळ आली होती मुदखेड तालुक्यातील बारड येथील पोलीस चौकीच्या पोलिसांना गाराचा सामना करावा लागला आहे
पोलीस ही हातबल झाले होते पोलिसांच्या जीविताची हानी अथवा सुरक्षित राहण्यासाठी पोलीस विभाने तात्काळ नूतन पोलीस इमारत बांधकामाची मंजुरी द्या वी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील यांनी खासदार प्रताप पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करून देण्याचा करणार असल्याचे सांगितले आहे

0 Comments