माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगत माजी शिक्षण सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड शिवराज पाटील होटाळकर यानी चार ते पाच दिवसापासून सोशल मीडियावर आल्याच्या नंतर नायगाव विधानसभा मतदारसंघात चर्चाच चर्चा रंगली असल्याचे वास्तव चित्र पाहयास व ऐकावयास मिळत आहे
आगामी काळातील नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून मुंबई येथे होटाळकर हे भेट घेणार असल्याचे संकेत ? मिळत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे आहेत
जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुका असो विधानसभेच्या निवडणुका असो की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो विरोधकांची जंग पछाडणारे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी आघामी नायगाव विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी तयारी ? दर्शविली असल्यामुळे अंतर्गत पुढारी चांगलेच धास्तवाले असल्याचे ही चर्चा ऐकावयास मिळत आहे

0 Comments