राजकारणात असो की जनसामान्य कार्यकर्त्यांत असो अतिशय दिलखुलास होऊन हसणारे व बोलणारे
जनसामान्या दिलखुलास नेतृत्व म्हणजे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर होय असे त्यांच्या कार्यकर्त्यातून सांगितले जात आहे
खरंतर माजी शिक्षण सभापती होटाळकर यांचे नेतृत्वच वेगळे असल्याचे भाजपा पक्षांच्या माध्यमातून सुद्धा सांगितल्या जात आहे
जिल्ह्याच्या राजकारणात आणि ग्रामीण भागातील राजकारणात फारसा बदल असतो खेड्यापाड्यात राजकारण करणे हे तेवढे सोपे नसतो आणि अवघड ही नसतो तरी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी कधीच मी राजकीय पुढारी असल्याचे सांगत नाही मी एक जण सामान्य कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता असल्याचे अनेक वेळा सांगत आहेत
असे दिलखुलास नेतृत्वाचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर असल्यामुळे त्यांच्या कार्याचा जनसामान्य माणसासह कार्यकर्त्यातून गौरव करण्यात येत आहे
हा भाजपाचा पुढारी गोरगरीब जनतेसाठी व शेतकऱ्याचे प्रश्न व कामे मार्गी लावण्यासाठी धडपड करतो अशा दिलखुलास नेतृत्वाचा भाजपाचा पुढारी म्हणजे मा. शिवराज पाटील होटाळकर होय असे त्यांच्या कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे

0 Comments