नांदेड जिल्ह्याच्या लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादीची घड्याळ बंद करून तेलगंणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाची आंबिशेडर नवीन गुडी घेऊन धावत असल्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडली आहे
लोहा कंधार मतदार संघाचा राष्ट्रवादीचा टायगर बीआरएस सोबत लोह्यातील विराट सभेत उपमुख्यमंत्र्याकडे - केसीआरचे बोट - आम्ही आमच राज्य सांभाळतो - तुम्ही तुम्हच राज्य बघा असेच म्हणावे लागेल -
जिल्ह्यातील लोहा कंधार मतदार संघात म्हणजे लोहा येथे दिनांक २६ मार्च २०२३ रोजी केसीआर यांची जाहीर विराट सभा आयोजित करण्यात आली होती परंतु तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्याचे सरकार जे काही महत्वाच्या योजना व सुविधा दिल्या आहेत
ते सुद्धा महाराष्ट्रात दिल्या जावेत असे सभेतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद फडणवीस यांच्याकडे बोट विकासाच्या संदर्भात केसीआरने दाखविले आहे
लोहा कंधार तालुक्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून बी आर एस पक्षात प्रवेश केल्यामुळे केसीआरची आंबिशेडर लोहा कंधार मतदार संघात शंकर अण्णा धोंडगे यांनी चालविणार असल्यामुळे सदरच्या पक्षात असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळे येत्या आघामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बिआरएस निवडणुकीच्या तयारीसाठी आता पासून मजबूत फळी बनवीत असल्याचे दिसून येत आहे
असले तरी काही परिणाम होणार का ? असा प्रश्न आता चर्चेला जात आहे

0 Comments