नायगाव तालुक्यातील नरसी येथील श्री तुळजाभवानी जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे
या निवडणुकीत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांनी पंधरापैकी तेरा जागा जिंकल्या निवडणुकीनंतर नरसीत पहिल्यांदाच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे फटाक्याचे आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले आहे
नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे विद्यमान खासदार नरसी येथे आले असता विद्यमान श्रावण पाटील भिलवंडे यांनी आपल्या संचालक मंडळासह फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात खासदार चिखलीकर यांचा नरसी चौकात भव्य दिव्य असा सत्कार केला.
भाजपाचे खासदार विद्यमान प्रताप पाटील चिखलीकर यांचे नरसी येथे फटाक्याचे आतिषबाजी करून जंगी स्वागत " अन " भाजपाच्या सन्माननीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीत सामूहिक खोबऱ्याचा हार घालून सन्मान करण्यात आला आहे यावेळी मारोती भिलवंडे, मोहन भिलवंडे, अलीम पटेल, वसंत कस्तुरे,नारायण खनपट्टे , माधव मेकाले , गजानन भिलवंडे, सय्यद इस्माईल, व्यंकट कोकणे,बालाजी गंगासागरे, हाणमंत मिसे, बालाजी चिंतावार, त्र्यंबक डाके, साईनाथ अक्कमवाड, हाणमंत बट्टेवाड, गंगाधर वडगावे, राजु वडगावे, वसंत बोधने, मारोती बुक्के, पांडुरंग पांचाळ, मारोती वडगावे , किशन खनपट्टे आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी राम खनपट्टे, मारोती दरेगावे, आंनदा गिरी, संतोष बोधने , बाबु पाटे, रमेश बट्टेवाड , चॅाद पटेल कुरैशी , रफीक पटेल , बालासाहेब पांचाळ, हाणमंत भवरे, दिगांबर भिलवंडे , किशोर जाणोरे, माधव मद्देवाड , विरभद्र मठपती, विनोद भिलवंडे , गोविद भवरे, माधव तेलमवार , रमेश वासरे, उमांकात बोधने सह परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments