Header Ads Widget

राज्यात बेरोजगारी वाढल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढतोय ? -

      माधव पवार
राज्यात महागाई व बेरोजगारी वाढली असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकासह महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना शासन या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत अशाच परिस्थितीमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांना वेगवेगळे पर्याय शोधावे लागत आहेत

शासन गोरगरीब जनतेसाठी रोजगार हमी योजनेचे कामे मंजूर करून त्यांच्या हाताला पुरुष असो की महिला यांच्यावर लुटमारी करण्याची वेळ आली नसती असाच एक प्रकार नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हादित असलेल्या कृष्णुरच्या बस स्टँड बस प्रवास व चोऱ्या करणाऱ्या महिला सापडल्या असल्याचे सांगण्यात येते

महाराष्ट्र शासनाच्या बेजबाबदार पणामुळे गोरगरीब नागरिकांनी पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात जाऊन उदरनिर्वाह भागीत आहेत यात ऊसतोड कामगार असो वीट भट्टी कामगार असो अथवा कोणतेही काम असो यासाठी कामे करावे लागत असून सरकारने शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि चोऱ्या करण्याचे प्रमाणही कमी होईल असे ही जनतेतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments