Header Ads Widget

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना आघामी काळात मोठी जबाबदारी देणार : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन

  
             माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे होटाळा येथे हर घर जल योजने अंतर्गत जल मिशन पाणी पुरवठा योजनेच्या एक कोटी २५ लाख  रुपयाच्या योजनेच्या कामाचा उदघाटन सोहळा जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला आहे

यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की आघामी काळात भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे मत खासदारानी व्यक्त केले आहे
आगामी काळातील नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात भावी आमदार म्हणून जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विषय न करता भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यावर सोपविली जाणार आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी  व संधी मिळवून देण्यासाठी आगामी काळात मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत खासदार चिखलीकर यांच्या कडून मिळाले असून यावेळी विशेष मान्यवरांचे भाषणे झाले आहेत
तालुक्यातील मौजे होटाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर होते

आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाच्या  विचार मंचावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे माजी जि प सदस्य माणिकराव लोहगावे शंकर पाटील कल्याण शिवाजी पाटील सावरखेडकर चंद्रकांत चव्हाण बाळासाहेब पांडे सूर्यकांत सोनखेडकर दिलीप वाघमारे गंगासागर गोविंद नरसीकर यशवंत पाटील गडगेकर गंगाजी पाटील मुगावकर सुरेश पाटील खडगावकर आदी यावेळी उपस्थित होतेसदरील कार्यक्रमाला यावेळी होटाळा येथील जेष्ठ नागरिक गणेश पाटील पवार उपसरपंच गणेश भद्रे. शरद हनुमंतराव पवार .बळीराम  पवार. संग्राम ऐकाळे सर्व ग्रामपंचायत सदस्य .सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजी पाटील पवार. होटाळ्याचे माजी उपसरपंच बापुराव पाटील पवार . नाना पाटील गणेश विठ्ठलराव पवार.चंद्रकांत पाटील पवार.जेजेराव पाटील पवार .दिगंबर पाटील पिंपळदरे अशोक कोतेवार.संभाजी पाटील मरवाळे. मनोहर हिवराळे चंद्रकांत पाटील पवार .भगवान पाटील पवार . भगवान भद्रे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते 
 

Post a Comment

0 Comments