Header Ads Widget

विज पाणी वारा गारा वादळ लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सावध राहावे - तहसीलदार गजानन शिंदे यांचे आवाहन

       माधव पवार
हवामान तज्ञ पंजापराव डक यांनी वादळी वाऱ्यासह गारा व पाऊस आकाशात गडगडात होणार असल्याचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यानी वादळी वारा व पाऊस गारा आकाशात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सावध राहावे असे नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूज शी बोलताना केले आहेसध्याच्या परिस्थितीचा आकाशातील ढगाळ वातावरण पाहिले तर वादळी वाऱ्यासह गारा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली गेली असल्याने कोणत्याही शेतकऱ्यांनी सदरची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी व जनतेने कोणत्याही झाडाखाली बसून नाही असे ही आवाहन तहसीलदार गजानन शिंदे यांनी केले आहेदिनांक १६ मार्च २०२३ पासून वातावरणात बिघाड झाल्यामुळे गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कोणत्या ही शेतकऱ्यानी शेतात काम करू नये सदरची परिस्थिती पाहून तात्काळ सावधान राहावे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले सदरची नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे तिला कोणी ही रोखू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यानी सावध राहण्याची गरज असल्याचे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments