नायगाव येथे दिनांक २४ मार्च २०२३ रोजी नायगाव येथे नव्याने सुरू झालेले अमृत हॉस्पिटल चोवीस तास सेवा या नवीन रुग्णालयाचा शुभारंभ झाल्या असल्याने नायगाव तालुक्यासह शहरांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
या रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.मधुसूदन दिग्रसकर एम बी बी एस. एम डी मेडिसिन व त्यांचे सहकारी डॉ.किरण माधवराव पाटील बिरादार एम बी बी एस एम डी मेडिसिन आदी यावेळी उपस्थित होते
डॉ. प्राप्ती निवृत्ती पाटील तेलंग शिंदे एम बी बी एस एम डी मेडिसिन निवृत्ती पाटील तेलंग शिंदे एम बी बी एस एम डी मेडिसिन व हनमंतराव परतवाड मेडिकल बंटी चोबे लॅब
आशिस्टट संध्याताई इंगोले सिस्टर) यांच्यासह युवा नेतृत्व गजानन शंकरराव पाटील चव्हाण व मित्र परिवरच्या वतीने यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला आहे
ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण यांनी याप्रसं मनोगत व्यक्त केले नायगाव तालुक्यासह मतदारसंघातील व जिल्ह्यातील अगदी गोरगरीब जनतेसाठी अल्पशा दरामध्ये विलाज घेण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले आहे
यावेळी उपस्थित नायगाव भाजपा नेते गजानन पाटील चव्हाण हिंद युवा परिषदेचे अध्यक्ष रणजित पा.देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नायगाव शहराचे शहरप्रमुख गजानन रामराव पा.तमलूरे, चंद्रकांत पा.तमलूरे, हनुमंत अंदोरे, हनुमंत सरवाड, अक्षय पा.तमलुरे, ईश्वर दगडे, साईनाथ निटूरे, गजानन चलावर, ऋषिकेश वडजे, बालाजी लोलमवाड, ओमकार पुयड आदी उपस्थित होते.

0 Comments