प्रेरणा खाजगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था मर्यादित कुंडलवाडीची दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्व संचालक मंडळाच्या उपस्थीतीत नुतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे
खाजगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था मर्यादित कुंडलवाडीच्या निवडीतील व कार्यकारणीतील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचे उपस्थित मान्यवरांच्या उपस्थित स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे
यामध्ये चेअरमन पदी श्री. एल जी पाटील व सचिव पदी सुर्याजी पाटील रातोळीकर यांची बिनविरोध निवड झाली. या बैठकीसाठी नुतन संचालक श्री. साईनाथ बालाजीराव बाबुळगावे श्री गिरी रामगिरी व्यंकटगिरी , श्री. हळीखेडे शिवराज बसवेश्वर, श्री हिवराळे देवीदास भगवानराव, श्री देगावकर विजय शेषराव, श्री निलेवाड व्यंकटराव लक्ष्मणराव, श्री खनपटे मारोती मोहनराव आदीची निवड करण्यात आली आहे सौ मयुरा बबनराव देशमुख, सौ रजनी रामेश्वर कांडाळकर हे सर्व नुतन संचालक बैठकिला उपस्थित होते. त्याचप्रमाणे नराशाम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी गायकवाड , श्री मोरे सर , श्री बन्नाळीकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित चेअरमन व सचिव यांनी मनोगत व्यक्त केले. नुतन चेअरमन , सचिव व संचालक मंडळाचे मा. आ. वसंतराव पाटील चव्हाण यांनी अभिनंदन केले.

0 Comments