नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचा रातोळी येथे ग्रामसेवक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष टी जी रातोळीकर यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला हे गावकऱ्यासाठी अभिमानास्पद वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे
नायगाव तालुक्यातील मौजे रातोळी येथे नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आमदार राम पाटील रातोळीकर यांचे वडील कै. बालाजी पाटील यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्त रातोळी आल्या होत्या
त्या वेळी ग्रामसेवक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष टी जी रातोळीकर यांच्या निवास्थानी विशेष मान्यवरांच्या उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांचा विद्यमान अध्यक्षांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर नायगाव तालुक्यातील रातोळी येथे एका भव्य कार्यक्रमा निमित्त उपस्थित होत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार व गौरव करणे हे गावकऱ्यांसाठी सन्मानाची बाब आहे
नायगाव ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार करून सन्मान केला ही गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद आहेमुख्य कार्यकारी अधिकारी वर्ष ठाकूर यांचा सत्कार सोहळा हा गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद टी जी रातोळीकर -
नायगाव तालुक्यातील रातोळी येथे ग्रामसेवक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष टी जी रातोळीकर यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे
वेळी देवीदासराव पवार आयुक्त जळगाव महापालीका जिल्हा परिषद नरसी गटाचे मा. जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे , विस्तार अधिकारी महेश मुखेडकर व रातोळीकर मित्र मंडळ यावेळी उपस्थित होते

0 Comments