माधव पवार
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री स्कर्पिओ आणि कुंटूर रामतीर्थ बिलोली कुंडलवाडीच्या पोलीस अधिकाऱ्याना स्कर्पिओ पकडण्यासाठी मोठी जंग करावी लागली असलेचे सपोनि दिघे यांनी नायगाव फास्ट न्यूज माहिती दिली आहे
रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे हें रात्री जिल्हा गस्तीवर असताना त्यांनी पोलीस जिप घेऊन नरसीकडून बिलोलीकडे जात असताना नरसीच्या रेस्ट हाऊस जवळ एक पडदे लावलेली हिरव्या रंगाची जुन्नी सकार्पिओ थांबली होती
त्या स्कर्पिओ थांबण्यासाठी रामतीर्थ पोलीसानी सूचना करताच स्कर्पिओ बिलोलीच्या दिशेने ८० च्या स्पीडने सुसांड पळाली त्यांचा रामतीर्थ पाठलाग करीत होते पुढे बिलोली पोलीस स्टेशनं असल्यामुळे बिलोलीच्या पोलीसांना संपर्क केल्या वरून सदरची पोलीस गाडी रस्त्यात आडवी लावली आहे
नरसी चौकातुन पळ काढत मोकाट पळाल्यामुळे पोलीसांनी बिलोली पर्यंत पाठलाग करत स्क्रॅपियोच्या टायरवर गोळीबार केल्याची घटना घडला असल्यामुळे नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली असल्याचे सांगण्यात येते
बिलोली पोलीसांना कट मारून थेट बोधनच्या दिशेने सकार्पिओ पळाल्याचा पोलिसांना भास झाला आरोपी मिळत नाही असे पोलीसांना वाटत होते परंतु सदरचे आरोपी बोधनकडे गेलेच नव्हते मोर्चा कुंडवाडी दिशेने वळविले आहे
कुंडवाडी पोलीस रस्त्यावर आले आणि गाडी स्कर्पिओच्या समोर लावली त्यांच्या गाडीला ड्यास मारला आणि ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या तावडी स्क्रापीओ सापडली परंतु पोलीस एक मोटार सायकल वाटत लावली आहे
स्कर्पिओ तेथून ही पोलीसाच्या तावडीतुन सुटून लोहगाव कडे पळाले त्या ठिकाणी कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिनेश येवले यांनी सर्व या मार्गांवरची ट्रॅफिक जाम केली यावेळी सपोनि संकेत दिघे यांनी फायरिंग केली आहे
त्या अगोदर सकार्पिलो एका नालीत गेली त्यावेळी एका आरोपीला पकडण्याची कामगिरी पोलीसानी केली तर बाकी आरोपी फरार झाले असले तरी एल सीबीच्या ताब्यात असल्याची माहिती मिळत आहे

0 Comments