Header Ads Widget

तारीफ तेरी निकली है दिल से शिर्डी वाले शाई बाबा - खाजा मिया यांची बहादर कव्वाली

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे नरसी येथील रहिवासी असलेले खाजा मिया इम्रामसाब नरसीकर गेल्या बावीस वर्षा पासून खळखळत्या डबाला वाजवीत आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी नायगाव तालुक्यात कवाली सादर करीत आपली उपजीविका भागीत असल्यामुळे त्यांच्याही कुटुंबाच्या जगण्याचा प्रश्न उद्भवत आहे
महाराष्ट्र शासनाने अशा फकिराच्या माध्यमातून कवाली गात असलेल्या कलाकारांना महाराष्ट्र शासन सुविधा देऊन त्यांना मानधन देण्याची आवश्यकता भासत आहे 
जमाने मे कहा तुटी हुई तसबीर बनती है तेरे दरबार में बिगडी हुई तकदीर बनती है तारीफ तेरी निकली है दिलसे आई है लब पे बनके कवाली शिर्डीवाले साईबाबा आया तेरे दर पे सवारी अशी बहारदार कवाली बहारदार कवाली सादर करून आपला उदरनिर्वाह भागीत आहे 
शासनाचे मानधन नाही सोयी सुविधा मिळत नाहीत मगदूम नगर नरसी बारा ते तेरा लोक आहेत फकीर या नावाने ओळखले जात आहेत त्यांच वय ५० वर्षा मूल चार मुली एक दोन मिस्त्री दोन सातवी एक नवी - बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे

एक दहावी पर्यंत अशा कुटूंबातील लोकांना शिक्षणच्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे पोटाची खाळगी भरण्यासाठी अनेक गावांत जाऊन कव्वालीच्या माध्यमातून तारीफ तेरी निकली है दिल से शिर्डी वाले शाई बाबा खाजा मिया यांची बहादर कव्वाली ऐकावयास मिळत आहे 

Post a Comment

0 Comments