आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दीनदुबळ्या शेतकऱ्याचे हितचिंतक तथा शेतकरी पुत्र शेतकऱ्यांचे कैवारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेस नेता विद्यमान कवळे गुरुजी यांचे सुपुत्र संदीप पाटील कवळे यांची आगामी काळातील निवडणुकीची तयारी जोरदार असल्याची चर्चा होत आहे
उमरी तालुक्यातील सिंधी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते कवळे गुरुजी यांचे सुपुत्र संदीप पाटील तुम आगे बडो हम तुमारे सात है असे त्यांच्या कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे
उमरी तालुक्यातील सिंधी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी जशी मासोळी पाण्यात आपल्या पिल्यांना पोहण्यासाठी शिकवते तशाच पद्धतीने कवळे गुरुजी आपल्या चिरंजीवाला राजकारणात उतरविले आहे
राजकारण शिकविण्यासाठी आतापासूनच शिकवीत असल्यामुळे येत्या आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधाकासमोर जंग खेळण्यासाठी आतापासूनच लंगोट घालण्यास सांगितले आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले शेतकरी पुत्र व शेतकरी पुत्र नेते गुरुजी स्वतःसह आपल्या चिरंजीवाला राजकारणात आणण्यासाठी कठीण परिस्थितीवर मात करीत संदीप पाटील कवळे यांना निवडणुकीचे मैदान जिंकण्यासाठी आता पासूनच कामाला लावले आहे
कार्यकर्त्यातून व चहात्यातून म्हणजे एम के ऍग्रो फूड प्रोजेक्ट लिमिटेड वाघवाडा श्रीराम आंबटवार यांच्यासह महेंद्र पाटील हंगरगेकर, गोविंदराव पाटील मोरे, भगवानराव पाटील राहटीकर, शिवराज पाटील शेलगावकर गणेशराव पाटील कवळे, सूर्यकांत पाटील कदम यांच्यातुन
बोलल्या जात आहे

0 Comments