नांदेड देगलुर मार्गांवर असलेल्या रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हादीतील नरसी चौकात एका महिलेनी हैदोस घालत वहातूक खोंळबुन टाकली असल्याची घटना दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ घडली असून या प्रकरण रामतीर्थ पोलीसानी महिला पोलिसांच्या सहकार्याने जेरबंद केल्याची माहिती मिळते आहे
धार्मिक सतसंग कार्याक्रमात हातात कोयता घेवून शिरलेल्या या महिलेने सिने स्टाईल धिंगाणा केला चौकात सदरची महिला हातात कोयता घेऊन धिंगाणा करत असताना शेकडो लोक भीती पोटी वाटेल त्या रस्त्याने निघून गेले आहेत
सदरची असल्याची माहिती मिळत असून सदरची इतक्यावरच न थांबता नाही नरसीच्या चौकात हातात कोयता येवून पोलीसा समक्ष रस्त्यावरची वहातुक ठप्प केले आहेत
वहान धारकाना अश्लील शिविगाळ करत दिड तास वाहतुकीचा खेळ खंडोबा करत होती परंतु अखेर रामतीर्थ पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्या महिलेला शांत धरून समाजा वण्याचा मोठा प्रयत्न केल्याचे ही सांगण्यात येते आहे
नरसीच्या चौकात धिंगाणा घालणारी सदरची महिला कोणत्या ही व्यक्तीचे व पोलिसांचे म्हणे ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती परंतु वहानाच्या समोर जावुन झोपणे दगड फेक करत असल्याने महामार्गावरची वहातूक बंद झाली होती
या ठिकाणी मोठया प्रमाणात जमलेली गर्दीतील नागरिक व महिला पोलीसानी रानी वडजे या महिलेला शेवटी पकडून तिच्यावर गुन्हा दाखल केला करण्यात आला त्या महिलेच्या रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याचे सांगण्यात येते आहे

0 Comments