मुखेड तालुक्यातील मौजे होकर्णा येथील रहिवासी असलेले तथा प्रसिद्धी कीर्तनकार हभप पांडुरंग महाराज होकर्णेकर ( पांडुरंग मारोती गवते यानी नायगाव तालुक्यातील रुई बु येथे दिनांक १८ ते १९ फेब्रुवारी २०२३ रोजी साप्ताहच्या कार्यक्रमात कीर्तन करीत होते
होकर्रणा येथील स्त्यावर बांधकाम पांडुरंग मारोती गवते यांनी फिर्यादी बाई पदमीनबाई हिने दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते साडे आठ वाजता माराहाण केल्याची तक्रार दिल्या वरुन मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
परंतु यातील आरोपीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ८ वाजून ३० मिनिटाच्या दरम्यान फिर्यादी बाईचा दिर पांडुरंग मारोती गवते यांनी बांधकाम करण्यासाठी मानस आणली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे
फिर्यादी बाईने बांधकाम करण्या पूर्वी आम्हाला रस्ता दाखवा पदमीनबाई गवते यांनी विचारणा केली असता पांडुरंग मारोती गवते यांनी त्यांच्या हातातील लाकडी दंडूक्याने फिर्यादी बाईच्या डोक्यात घातले असल्याची तक्रार मुखेड पोलीस ठाण्यात देण्यात आली असली तरी या प्रकरणातील आरोपी पांडुरंग मारोती गवते यांनी रुई बु येथील सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते
हभप पांडुरंग महाराज होकर्णेकर यांनी दिनांक १८ ते १९ रोजी रुई बु येथे साप्ताहाच्या कार्यक्रमात असताना मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील सिद्धेश्वर पंढरपूर येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमात कीर्तन केले आणि दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी याच महाराजाच्या वतीने सकाळी आठ ते ९ वाजण्याच्या दरम्यान कीर्तनाला सुरुवात करण्यात आली आणि बारा ते १ वाजे पर्यंत दही हंडी फोडण्यात आली आहे
मुखेड पोलिस ठाण्यात फिर्यादी पदमीनबाई नरसिंग गवते यांनी दिलेल्या तक्रारी वरुन आरोपी पांडुरंग मारोती गवते यांच्यासह त्यांचे दोन मुले हणमंत पांडुरंग गवते पुंडलिक पांडुरंग गवते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे नांदेड जिल्ह्यचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चौकशी करून न्याय मिळवून दयावेत अशी मागणी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना पांडुरंग मारोती गवते यांनी केली आहे

0 Comments