नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे प्रमुख तथा सपोनी संजय डी निलपत्रेवार यांनी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश पाळून गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी मोठी कामगिरी केली व गुंडेगिरीla मोडीत काढणार असल्याचे सपोनि निलपत्रेवार यांनी सांगितले आहे
नांदेड शहरात अवैध शस्त्र व पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन अनेकांना जेरबंद केले अशा दमदार कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची बदली माळाकोळी पोलीस ठाण्यात झाली आहे
लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कोणी हुल्लड बाजी व गुंडेगिरी अथवा अवैध धंदे चोऱ्या वाटमारी दरोडे असे प्रकार घडवून आणल्यास त्यांची कसल्याच प्रकारची गैय केली जाणार नसल्याचे माळाकोळी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
अशा वर्तीच्या लोकाकडे पोलीस अधिकारी म्हणून जास्तीचे लक्ष राहणार असल्याचे सपोनि संजय निलपत्रेवार यांनी सांगितले आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात काही काळासाठी मागील एक ते दीड वर्षाखाली बदली करण्यात आली होती परंतु त्यांच्या कार्यकाळात सुद्धा कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कर्तव्य बजावत दमदार कामगिरी केली आहे
त्यानंतर सपोनि निलपत्रेवार यांना नांदेडच्या पोलीस मुख्यालयात पाठवण्यात आले आणि वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये डीबी पथकाचे प्रमुख म्हणून संजय डी निलपत्रेवार कार्यक्षम पद्धतीने काम करून अनेक रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराला जेरबंद केले आहे

0 Comments