महाराष्ट्र भूमी ही शिवछत्रपती शिवरायाची व संताची असल्याची ओळख अख्या जगाला असताना सुद्धा या संतांच्या भूमीत लेक महापुरुष जन्माला आले आहेत
या महापुरुषाचे विचार आणि आचार घेण्यासाठी या राज्याचा दिग्गज राजकीय नेता केवळ निवडुणकीच्या पुढेच महापुरुषांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे
निवडणुकीच्या काळातच मतदारांची दिशाभूल करून निवडणुकी मध्ये विजय प्राप्त करून घेतल्या जाते परंतु सत्तेत बसल्याच्या नंतर सत्तेच्या मोहपाई सत्ता संघर्षात अनेक दिग्गज नेत्यांना जेलची वाट ? दाखविण्यात आल्याचे चित्र या संताच्या भूमीत दिसून आले सध्याची सत्ता संघर्षाची परिस्थिती पाहिल्यास कोण आहे राजा कोण आहे भिकारी अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात महापुरुषांच्या विचार धारेनुसार राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यासह दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे दिवंगत आर आर पाटील यांच्याही विचारधारेची राज्यातल्या राजकीय नेत्यांना गरज असल्याचे मतही जनतेतून व्यक्त केल्या जात आहे
शिवछत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राज्याचे नेतृत्व करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हत्ती राजाच्या मुख्यमंत्रीपदाचे सूत्रे गेली तर नक्कीच महापुरुषांच्या विचारांचा महाराष्ट्र घडेल असा अशा वाद ही जनतेने व्यक्त केला जात आहे
सदरचा महाराष्ट्र हा संतांची भूमी असल्यामुळे या राज्यात शांतता प्रस्थापित राहील की नाही काही प्रश्न जनतेला पडला आहे

0 Comments