नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क : कोपरगाव -
तालुक्यातील कारवाडीच्या दंडवते वस्तीत राहणाऱ्या
एका निर्दयी मातेने आपल्या स्वतःच्या मुलाचा गळा घोटून खून केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पाच वर्षाचा शिवम हा स्वतःच्या आई पासून बळी गेला आहे
त्या बाळाचे प्रेत एका जवळीच्या विहिरीत स्वतःच्या मातेने फेकून दिल्याचे ही कृत्य त्या निर्दयी ही मातेने केले असल्यामुळे एकदम खळबळ उडाली आई ह्या नावाला काळिमा फासल्याची घटना घडली आहे
कोपरगाव तालुक्याच्या कारवाडी येथील सदरच्या निर्दयी हो दुष्टमातेने शिवम सुरज माळी या पाच महिन्याच्या लहान बाळा कोणीतरी पळून नेले असा कांगावा केला होता परंतु जवळच्या लोकांनी व पोलिसांच्या सहकार्यामुळे सदरच्या निर्दयी मातीने केलेल्या खुनाचा उलगडा झाला आहे
तिच्या विरोधात तिच्या पतीने म्हणजे सूरज शंकर माळी वय वर्ष २३ यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार गुन्हा तिच्या विरोधात कलम ३०२ दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे
कारवाडी रहिवासी असलेल्या पती पत्नी यांच्यात घरगुतीच्या शिल्लक कारणावरून कारणा वरून नेहमी तंटे होत होते असे सांगण्यात येत असले तरी होती व पत्नी व पत्ती मधील राग चक्क आपल्या स्वतःच्या बाळावर म्हणजे शिवम सुरज माळी वय पाच महिने ह्या बाळावर काढला आहे
सदरच्या शिवम सगळा कुठला असल्याची निर्दयी मातेच्या विरोधात तक्रार देण्यात आली स्वतः केलेल्या खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी जवळच्या विहिरीत शिवम चे प्रेत फेकून दिल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे

0 Comments