नायगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अभिषेक शिदे यांची धर्माबाद येथे बदली झाल्या नंतर त्यांच्या जागेवर बॉम्ब पथक नांदेड येथे कार्यरत असलेले पो.नि. जय प्रकाश के. गुट्टे यांनी सोमवारी सायंकाळी सात वा। पदभार घेतला आहे
नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांची बदली प्रशासकीय कारणा वरून झाल्याच्या नंतर नायगाव येथे कोण येणार याची उत्सुकता अनेकांना होती परंतु गुट्टे नायगावच्या पोलीस ठाण्यात नूतन पोलीस निरीक्षक गुट्टे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे
नायगाव बाजार व तालुक्याच्या ठिकाणी एक अनुभवी व्यक्तिमत्व भेटल्याची चर्चा पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुटे हे या पूर्वी गडचिरोली, ठाणे,पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावलीआहे
ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक गुट्टे एक अनुभव असल्याने ते नायगाव शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमच्या नायगाव फास्ट न्यूज प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे

0 Comments