Header Ads Widget

धर्माबाद रेल्वे स्टेशनवर देवगिरी एक्सप्रेसच्या एसी कोचच्या खाली अचानक धुर परंतु सर्वच प्रवासी सुरक्षित

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद रेल्वे स्थानकावर देवगिरी एक्सप्रेसच्या एसी कोचच्या खाली अचानक पणे धूर निघाला असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
सदरच्या घटनेत कोणत्या ही प्रवाशांना काही ही झाले असून सर्वच प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते आहे
 देवगिरी एक्सप्रेस मध्ये प्रवास करणारे प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते सदरचा प्रकार हा रेल्वे विभाग अधिकाऱ्यांचा गलथान कारभार म्हणावं लागेल का ? असा प्रश्न जनसामान्य माणसातून उपस्थित केला जात आहे
धर्माबाद येथील रेल्वे स्थानकावर घडलेला हा प्रकार अचानक कसा झाला असा ही प्रश्न उपस्थित केला जात असून सदरच्या देवगिरी एक्सप्रेसच्या एसी कोचच्या खाली निघालेल्या धुरांचा प्रकार मोबाईल मध्ये कैद करून घेण्यासाठी अनेकांनी व्हिडिओ फोटो काढल्याचे दिसून येत असून सदरची देवगिरी एक्सप्रेस ही वेळेवर जाण्या ऐवजी काही वेळाने सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहेदेवगिरी एक्सप्रेस ही धर्माबाद च्या रेल्वे स्थानकावर थांबली असताना स्थानकावरून निघण्यापूर्वीच एसी कोचच्या खाली मोठा धूर निघाला असल्यामुळे परवांशांची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असले तरी सदरचा दूर पाहण्यासाठी अनेकांची  मोठी गर्दी झाली असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे

या ठिकाणी रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यासह कर्मचारी ही देवगिरी एक्सप्रेसच्या एसी कोचंच्याखाली मोठा धूर निघत असल्यामुळे प्रशासनाची ही वाचावर धारण उडाले असल्याचे चित्र पाहवयस मिळाले आहे 

Post a Comment

0 Comments