नायगाव पोलीस ठाण्यातुन बदली होऊन धर्माबाद पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा पत्रकार अंतोजी कालिदास यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे
सदरचा सत्कार हा दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी ठाण्यात जाऊन करण्यात आला असून सदरच्या ठाण्याला रुजू झालेल्या पोनि शिंदे यांचा सत्कार करण्यात आला आहे
पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी अवैध धंद्याला आळा बसविण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करणार असून शहारात ठाण्याच्या अंतर्गत चालत असलेले अवैध धंद्याना पाठबळ न देता अवैध धंदे करणाऱ्याची गैय केली जाणार नसल्याचे पोनि शिंदे यांनी सांगितले आहे
धर्माबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी नुकताच ठाण्याचा पदभार स्विकारला शिंदे यांची पत्रकार कालिदास यांनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करीत अभिनंदन व विशेष सत्कार केला आहे
या पूर्वी सदरचे पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे हे नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे

0 Comments