Header Ads Widget

विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्र नांदेड येथे जय जाधव पदभार स्विकारल्यामुळे जिल्ह्यातील पोलीसयंत्रणा आदिकची सक्षम बनेल - जनतेचा विश्वास -

          माधव पवार
विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्र नांदेड येथे जय जाधव पदभार स्विकारल्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आदिकची सक्षम बनेल - जनतेचा विश्वास जनतेनी व्यक्त केला आहे 
महाराष्ट्र राज्याचे नूतन राज्यपाल हे नांदेड जिल्ह्याच्या विशेष दौऱ्यावर काही दिवसात येणार असल्याची चर्चा होत असून यांच्या दौऱ्या दरम्यान नांदेड जिल्ह्यासाठी मुबंई येथून आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षे नांदेडचा जय जाधव यांनी नुकताच पदभार स्विकारल्यामुळे जिल्ह्याची पोलीस यंत्रणा आदिकची सक्षम बनेल असा विश्वास जनतेनी व्यक्त केले आहे
राज्याच्या औरंगाबाद येथील आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना हे सुट्टीवर गेले असल्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी थोडेफारच दिवस होईना परंतु विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जय जाधव पाठवण्यात आल्याने त्यांच्या पुढील कार्यप्रणालीवर व कामगिरी वर जनता समाधान असेल असे ग्रामीण भागातील जनतेतुन बोलल्या जात आहे

नांदेड जिल्ह्यासाठी उत्कृष्ट विशेष पोलीस महानिरीक्षक जय जाधव मिळाल्यामुळे जिल्ह्यात काम कामगिरी बजावणारी पोलीस यंत्रनेला यांच्या माध्यमातून आदिकचे बळ मिळण्याची शक्यता असली तरी राज्याचे विद्यमान नूतन राज्यपाल रमेश बैस यांनचा दौरा असल्यामुळे सदरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्र नांदेड येथे पदभार स्विकारल्याने सदरच्या मनमिळवू व्यक्तिमत्वाला अनेकानी शुभेच्छा दिल्या आहेत 

Post a Comment

0 Comments