Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांचे आवाहन

        माधव पवार
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पूर्व तयारी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी आवाहन केले केले आहे
मार्गदर्शन व पक्ष बळकटीसाठी व पक्षाला बळ देण्यासाठी सदरचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी असलेल्या धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे संपन्न होत असलेल्या नायगाव धर्माबाद उमरी बिलोली रविंद्र वसंतराव चव्हाण अशोकरावजी चव्हाण मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २० फेब्रुवारी २०२३ सोमवार या दिवशी जि नांदेड येथे धर्माबाद उमरी तालुक्यातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहावे असे आवाहन कारण्यात येत आहे 
त्या निमित्ताने आज कारेगाव फाटा येथे डॉ. शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी पूर्वनियोजित बैठक व जागा पाहणी कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड गणपतरावजी  तिडके संचालक भाऊराव सहकारी कारखाना युवा नेते प्रा.रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण शेतकरी नेते कवळे गुरुजी मनोहर पवार जिल्हा अध्यक्ष मागासवर्गीय सेल प्रल्हाद पाटील इज्जतगावकर आदी यावेळी उपस्थित होते 
तालुका अध्यक्ष उमऱी बापूसाहेब पाटील कोडगावकर अध्यक्ष वर्णी अण्णा नागभूषण(संचालक),श्याम पाटील चोळाखेकर,(संचालक) माधव पाटील चोंडीकर, सूर्यकांत पाटील जुन्नीकर, राजू अण्णा सुरकूटवार,श्रीराम पाटील जगदंबे,वेंकट पाटील मोरे,डॉ.शिंदे साहेब,माधवराव पाटील शिंगणापूरकर, नाना सावकार,बालाजी पाटील कारेगावकर, गणेश पाटील जगदंबे,मनोज पाटील जामगावकर,व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments