पत्रकारांचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याचे नायगावचे भूमीपुत्र भाजपा नायगाव तालुका माजी अध्यक्ष धनराज शिरोळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे
असून पत्रकारामुळेच देशातील जडण घडण वास्तव्यात पाहण्यासाठी मिळते त्या पत्रकारानी सुद्धा आपल्या सुंदर लेखणीच्या माध्यमातून वास्तव लिखाण करून समाजातील वंचित उपेक्षित व शेवट पर्यंत न्याय देण्याचे काम करीत आहेत अशा पत्रकाराचा सन्मान करने ही काळजी गरज आहे
पत्रकार हा भारतीय राज्यघटनेचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे पत्रकारांना विविध वर्तमान पत्रात काम करीत असताना अनेक संकटाला सामोरे जावे लागते त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा बदलण्याची गरज आहे
पत्रकार हा तळागळातील सत्यवादी लिखाण करून जनतेसमोर मांडतो अशा पत्रकारावर अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि पत्रकारांचा मोठ्या प्रमाणात सन्मान केला पाहिजे असे मत नायगाव येथील धनराज शिरोळे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे व्यक्त केली आहेभारतीय राज्यघ टनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांना मानाचे स्थान दिले त्या पत्रकारांना शहरी भागासह ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतात अशा परिस्थिती मध्ये सुद्धा पत्रकार हा आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात घडणारे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काम करीत आहेत
पत्रकारांचा सन्मान करणे ही काळाची गरज धनराज शिरोळे यांचे मत -
सत्य घटना जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न नेहमी करीत असतो पत्रकार हा कोणाचा नोकर आणि चाकर नसल्यामुळे दमदार लिखाण करून आपली लेखणी चालण्याचा प्रयत्न करतो असे ही धनराज शिरोळे यांनी म्हटले आहे

0 Comments