Header Ads Widget

भाजपाचे शिवराज पाटील होटाळकर आगामी काळातील नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्याची शक्यता ? व चर्चा !!

       माधव पवार
राजकारणाच्या राजकीय वर्तुळात सर्वाचे परिचयात असलेले भाजपाचे शिवराज पाटील होटाळकर याने येत्या आगामी काळातील नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची शक्यता ? असल्यामुळे आता पासूनच नायगाव मतदार संघाचा अभ्यास करण्यासाठी व नागरिकासह मतदारांच्या भेटी घाटी घेत असल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे

नायगाव विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षा पासून विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वंचित असल्यामुळे या मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी येत्या आगामी काळातील नायगाव मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी चालू केले आहे

भाजपाचे शिवराज पाटील होटाळकर त्यांच्या कार्यकर्त्यातून बोलल्या जात असून सदरचे शिवराज पाटील होटाळकर हे गेल्या अनेक वर्षा पासून राजकीय क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करून राजकीय वर्तुळात नावलौकिक केले आहे

नायगाव तालुक्यातील मोजे होटाळा येथील रहिवासी असलेले शिवराज पाटील होटाळकर यांचा राजकीय प्रवास छावा संघटनेच्या माध्यमातून झाला त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक पदे भुसवली आहे

शिवराज पाटील होटाळकर यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर भाजपा नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षाचे काम चांगल्या प्रकारे शिवराज पाटील होटाळकर यांनी करत असल्यामुळे येत्या आगामी काळातील नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे



Post a Comment

0 Comments