Header Ads Widget

घराचा उमरवठा म्हणजे सूनबाईचा लक्ष्मण रेखा होय हभप पांडुरंग बाबाजी होकर्णेकर यांचे मत

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या सिद्धश्वर तीर्थ क्षेत्र पंढरपूर येथे सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध कीर्तनकार हभप पांडुरंग बाबाजी महाराज होकर्णेकर यांनी असे म्हणाले की घराचा उमरवठा आपल्या घरात येणाऱ्या लक्ष्मी असल्यामुळे तिच्यासाठी सदरचा उमरवठा लक्ष्मण रेखा असल्याचे मत दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रुई बु येथे काल्याच्या कीर्तनातुन व्यक्त केले यावेळी महंत हरिओ बाबा उपस्थित होते 
तालुक्यातील रुई बु येथील सिद्धेश्वर पंढरपूरच्या देवस्थानाच्या पटांगणात सप्ताहचे आयोजन या भागातील गावकऱ्यानी केले होते या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून हभप पांडुरंग महाराज होकर्णेकर पुढे कीर्तनात असे सांगितले आहे 
राधा आणि श्रीकृष्ण यांचे अतूट प्रेम होते ते एकमेकांना विसरून राहत नव्हते असे सांगत ते पुढे म्हणाले की सासूबाई आणि सूनबाई यांचे नाते अशा पद्धतीने राहिले तरच संसार सुखाचा नांदेल असे ते कीर्तन रुपी सांगितले आहेनायगाव तालुक्यातुनच नव्हे जिल्ह्याच्या बाहेरील कीर्तनकार व भक्त मंडळी मोठया संखेणे उपस्थित होते सदरचा आयोजित करण्यात येत असलेला सप्ताहाचार हें सहा वर्ष झाले यावेळी कार्यक्रमाची सांगता झाल्याच्या नंतर महंत हरिओम बाबा सर्वांचे आभार व्यक्त केले आहे आहे
अशी परंपरा कायम स्वरूपी चालू ठेवण्यासाठी रुई बु मनूर आंतरगाव बळेगाव इज्जतगाव असे अनेक गावातील जेष्ठ नागरिक प्रयत्न करीत असतात असे हभप पांडुरंग महाराज आपल्या कीर्तनातुन सांगितले आणि ते पुढे म्हणाले की मानव धर्मातील मानव परमेश्वराचे चिंतन व नमन केल्या केल्यास नक्कीच देवादारी सुख मिळेल असे होकर्णेकर म्हणाले आहे

घराचा उमरवठा म्हणजे सूनबाईचा लक्ष्मण रेखा होय हभप पांडुरंग बाबाजी होकर्णेकर यांनी रुई बु येथील आयोजित केलेल्या सप्ताहच्या कार्यक्रमात मत व्यक्त केले आहे 

Post a Comment

0 Comments