नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या प्रॉपर कुंटूर येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटानी ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्यासह पोलिसाच्या नजरा चुकवून गुडगुडी खेळत होते
कुंटूर ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी येथील असलेल्या आड्यावर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केले असल्यामुळे सदरचा आडा पोलिसांनी उधवस्त केला असल्याचे वास्तव चित्र कुंटूर यात्रेत पाहावयास मिळाले आहेबिलोलीचे तत्कालीन आयपीएस आर्चीत चांडक यांच्या कार्यकाळ सुद्धा कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी अनेक अवैध धंदे कारणाऱ्याचे अड्डे उधवस्त केले चांडक यांची बदली नागपूरला झाली आहे
कुंटूर पोलीस कारवाई करण्यात पटाईत असल्याचे सदरच्या सर्जिकल स्ट्राईक वरून दिसून येत असून असे अवैध धंदेला कधीच कुंटूर पोलीस थारा देत नसल्याचे येथील जमलेल्या लोकांतून बोलल्या जात आहे
कुंटूर पोलीसानी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये गुडगुडीचे साहित्यासह दोघांना ताब्यात घेतल्याचे चित्र असून या गावांत यात्रेला दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी पासून प्रारंभ करण्यात आला आहे
कुंटूर या ठिकाणी म्हणजे यात्रेत मारोती मंदिराच्या पटागंणात गुडगुडीचा खेळ मांडण्यात आला होता परंतु कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी दमदार कामगिरी करत दोघांना ताब्यात घेतले ? असल्याचे दिसते यावेळी बिट जेमादार गिते यांच्यासह बुद्देवाड, विश्वरे यांनी सदरची कामगिरी केली असून पुढील कारवाई चालू असल्याचे सांगण्यात येते आहे

0 Comments