नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह नायगावचे भूमिपुत्र तथा बरबडा जिल्हा परिषदचे दमदार माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते नांदेड येथे देवगिरी एक्सप्रेसच्या नवीन कोच गाडीचे हिरवी झेंडी दाखवून रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत केले आहेत
जिल्हाचे खासदार प्रताप पाटील यांच्यासह पक्षातील जेष्ठ अधिकारी व पदधिकारी व कार्यकर्ते दिनांक १३फेब्रुवारी
२०२३ रोज सोमवार सायंकाळी नांदेड रेल्वे स्थानकावर देवगिरी एक्सप्रेच्या नवीन कोच गाडीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बच्चेबार यांनी हिरवी झेंडी दाखविले आहेयावेळी नांदेड ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर दैनिक प्रजावानीचे संपादक शंतनू डोईफोडे, महानगरचे अध्यक्ष प्रवीन साले, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजीराव बच्चेवार आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख,युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, मा. शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, राजेश देशमुख कुंटूरकर, उमरी तालुका अध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर, निळू पाटील, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्याची उपस्थिती होती

0 Comments