Header Ads Widget

" अब "अब " ग्रामीण भागात सोशियल मिडीयावर चर्चा रंगल्या कोणी पक्षाची बाजू घेतो तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीला घातक म्हणतोय ?

       माधव पवार
अब अब ग्रामीण भागात सोशियल मिडीवर चर्चा रंगल्या कोणी पक्षाची बाजू घेतो तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीला घातक म्हणतोय ? अस का नेते मंडळीला वाटत या संदर्भात अनेक अभ्यासु तज्ञ या अभ्यास करत असावेत

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण आणि शिवशेना शिंदे गटाची म्हणून निर्णय कित पत खरा ? यावर जनतेचे मत आवश्यक वाटते का ? हे सुद्धा तपासून पाहणे गरजेचे वाटते आहे
"अब "अब "ग्रामीण भागात सोशियल मिडीवर चर्चा रंगल्या कोणी पक्षाची बाजू घेतो तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाही घातक म्हणतोय ? कोणी बुडातून चर्चा करत आहेत तर जण शेंड्यावर चर्चा करत आहे 

भारतीय राज्य घटना डॉ बाबासाहेब आंबेडकरानी लिहिली आणि या राज्य घटनेत लोकशाही दाखविले खरंच या देशात लोकशाही आहे तरी कुठे ? असे निवडणूक आयोगाच्या निर्णया वरून समजते परंतु सदर निकाल देणारे निवडणूक आयोग निकाल देताना राज्य घटनेच्या चौकटीत बसवून निकाल दिला आहे
शिंदे व उद्धव ठाकरे गटाच्या दिलेल्या निर्णया वरुन ग्रामीण भागात सोशीयल मीडियाच्या माध्यमातून चर्चाच होताना दिसून येत आहे

राज्यात शिव सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली अन शिंदे गटाची शिवसेना कशी ठरली हा संशोधनाचा विषय असला तरी या राज्यातले राजकारणी कोणत्या दिशेने जात आहेत हें जनतेला कळायला मार्ग नाही चर्चा करून काही फायदा होत नाही परंतु या पुढे लोकशाही टिकणार की नाही हें काळयला मार्ग उरला नाही लोकशाहीच्या नावाखाली पाणी उलट्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments