Header Ads Widget

उमरी येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त रक्तदान शिबीर व कवळे गुरुजीचे मनोगत :

      माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुका येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात यावेळी शेतकरी नेते तथा काँग्रेस पक्षाचे दमदार पुढारी कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून ठाकरे यांच्या प्रतिमेस पुस्पहर घालून अभिवादन केले आहे
उमरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले 
या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले आणि यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन ही करण्यात आले आहे

नायगांव मतदार संघाचे शेतकरी नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे या नायगाव विधानसभा मतदार संघाचे भवी आमदार मारोतराव कवळे गुरुजी यांच्यासह विचार मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते 
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्रमा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाचे नेते मंडळीसह सर्व अधिकारी व पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते व अधिकारी व पद अधिकारी यावेळी उपस्तित होते स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले आहे

उमरी येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त रक्तदान शिबीर व कवळे गुरुजीने मनोगत व्यक्त करून स्व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे

Post a Comment

0 Comments