Header Ads Widget

लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गंगाधर कोत्तेवार होटाळकर यांची निवड

            मधुकर जवळे
सामाजिक चळवळीत पुढाकार घेऊन समाज कार्यात सर्वात पुढे असणारे नायगाव तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोत्तेवार यांची लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच निवड झाली असून या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे
    दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी नायगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे लहुजी शक्ती सेनेची एक बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी यांची उपस्थिती होती
यावेळी नविन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली याच कार्यक्रमात सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कोत्तेवार यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केलीत्यांच्या या निवडीबद्दल नायगाव पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष माधव पाटील चव्हाण,जेष्ठ पत्रकार माधव बैलकवाड,मधुकर जवळे, सामाजिक कार्यकर्ते गणपत रेड्डी, पत्रकार शेख आरीफ, शिवाजी कूंटूर कर शंकर धर्मेकर  आविनाश धर्मेकर प्रभाकर घंटेवाड यासह आदींनी कोत्तेवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्याआहे 

Post a Comment

0 Comments