आगामी काळातील नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी व विकासाची दृष्टी असलेला पुढारी तो म्हणजे कवळी गुरुजी यांनी जनसामान्याचे प्रश्न जाणून घेत अख्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते व गावांचा विकास आणि जनसामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी सदरचा मतदारसंघ पिंजून काढत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे उमरी तालुक्यातील बळेगाव येथून जाणारा माळकौठा हंगिरगा बळेगाव कारेगाव ते धर्माबाद या मार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणा संदर्भामध्ये बाळेगाव येथील शेतकऱ्यांचे शिष्ट मंडळ नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार तथा शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी विविध समस्येवर मात करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाग्यावर बसूनच तोडगा करीत असल्यामुळे पुढारी असावा तर असा असेही जनसामाने माणसातून बोलल्या जात आहे
यावेळी कवळे गुरुजी यांच्या समवेत सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड,नायगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर दत्तराम पाटील,शिवाजी पाटील,सय्यद गौस पटेल, सय्यद मैनोद्दिन पटेल,माजी पंचायत समिती सदस्य चक्रधर गुंडेवार,बालाजी कटके, सुरेश गाडे,सुदर्शन गाडे, सय्यद मोसिन पटेल, सय्यद शकील पटेल, सय्यद अन्सार पटेल,सय्यद शौकत पटेल, सय्यद शकील पटेल, सय्यद दस्तगीर पटेल, यांच्यासह गावातील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते

0 Comments