नांदेड जिल्ह्याच्या तत्कालीन मुदखेड विधानसभा मतदार संघांचे व राजकीय वर्तुळात उफानी वादळ उठवणारे आणि विकासाची गंगा गावोगावी आणून सोडणारे माजी आमदार स्व. साहेबराव देशमुख बारडकर यांनी यांच्या कार्यकाळा रस्त्या पासून ते अनेक विकास कामाला गती देऊन विकास करण्याचे काम स्व बापूने केले आहें
मुदखेड विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन विद्यमान माजी आमदार स्व. साहेबराव देशमुख बारडकर यांच्या माध्यमातून शेकडो गावातील शाळेचा प्रश्ना बरोबर पाझर तलाव मुदखेड विभागात शेतकऱ्यास ही सिंचनाचा प्रश्न असेल छोटे मोठे पुलाचे प्रश्न असतील पशु वैद्यकीय दवाखान्य असतील शासकीय दवाखान्याच्या बाबतीत जास्तीचे प्रधान्य देऊन शासना कडून मंजूर करून घेतले असल्याचे थोरले ( वयवृद्ध नागरिक नेहमी सांगत असतात असा नेता परत येणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments