Header Ads Widget

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह राजकीय नेते मंडळी कडून डोईफोडे परिवारांचे सांत्वन

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील रहिवासी असलेले दिवंगत दिगंबरराव माधवराव पाटील डोईफोडे इज्जगावकर यांचे दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले होते गावचे माजी सरपंच संजीव पाटील इज्जगावकर यांचे वडील होते
---------------------------------------------------------------------
इज्जतगावकर परिवारांचे सांत्वन करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह शिवराज पाटील होटाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार मोहन पाटील टाकळीकर नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम शेठ याने डोईफोडे परिवारांची भेट घेऊन सांत्वन केले आहेनांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील इज्जतगाव नगरीचे पोलीस पाटील तथा गुत्तेदार म्हणून परिचयाचे असलेले डीएम पाटील डोईफोडे यांच्यावर दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी सव्वा सहाच्या अंदाजा मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले
---------------------------------------------------------------------
 त्या डोईफोडे कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी भास्करराव गुंडेगावकर, नायगाव येथील व्यंकटराव पाटील चव्हाण अनिल पवळे, महेश शिंदे, राजीव मोरे टाकळीकर, सोनटक्के,आदी यावेळी दुःखात  सहभागी होऊन सांत्वन केले तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील राहीवासी असलेले स्व.डी एम पाटील यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी राजकीय नेते मंडळी इज्जतगाव येथे आले होते पोलीस पाटील तथा गुत्तेदार स्व. डी एम  यांच्या पश्चात संजीव पाटील  प्रताप पाटील डोईफोडे, सुभाष पाटील, यांच्या बहिणी विजूताई मधुकरराव मोरे, मीराताई विजयराव भोसले, अर्चना बालाजीराव जाधव सुगावकर शिलाताई आनंदराव जाधव व पत्नी भगीरथाबाई / सुशीलाबाई तसेच सुना नातू पंतू असा त्यांचा परिवार असून स्व.डी  एम पाटील हे दत्तात्रे माधवराव पाटील यांचे बंधू होते तर दत्ता पाटील इज्जतगावकर यांचे ते काका होते


Post a Comment

0 Comments