माधव पवार
पत्रकारांनी धावपळीच्या जीवनात पत्रकाराने घटनेची सत्यता पाहूनच बातमी प्रकाशित करावे असे प्रतिपादन दैनिक लोकमतचे नायगाव येथील ज्येष्ठ पत्रकार वहाबुद्दीन शेख यांनी केले असून पत्रकारिता ही व्यवसाय नसून तो छेदं असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले आहें
---------------------------------------------------------------------
आयोजित कार्यक्रमात बोलताना जेष्ठ पत्रकार वाहोबुदीन म्हणले की सध्याच्या परिस्थिती पत्रकारिता करणे तेवढे सोपे राहिले नसल्यामुळे पत्रकारानी अभ्यास पूर्ण बातम्या लावल्या पाहिजे असे आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
दर्पण दिनाच्या कार्यक्रमात मान्यवंराच्या विशेष उपस्थितीत संपादक रघुनाथ सोनकांबळे, पत्रकार माधव पवार संपादक प्रकाश भाऊ हणमंते पत्रकार माधव बैलकवाड यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आहे
-------------------------------------------------------------------
नायगाव तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या समाधान हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे होते होते तर विचार मंचावर जेष्ठ पत्रकार वाहोबोदीन शेख माजी अध्यक्ष माधव मामा कोकुर्ले भा. ग. मोरे एस एम मुदखेडकर, राजेश कुलकर्णी, बालाजीराव नागठाणे, नागेश कल्याण, रघुनाथ सोनकांबळे, माधव पवार, प्रकाश भाऊ हणमंते माधव बैलकवाड आदी उपस्थित होतेबाळशास्त्री जांभेकर या दर्पण दिनाच्या कार्यक्रमाला माधव धडेकर संदीप कांबळे प्रल्हाद भंडारे चंद्रकांत सूर्यतळ बळवंत जाधव देविदास जेट्टेवाड नागोराव बंडे संभाजी वाघमारे रानडे बालाजी शेवाळे लक्ष्मण पवार सुधाकर भद्रे अनिल ढवळे महोन तुरटवाड शेख खाजाभाई शिवाजी शिंदे शिवाजी इबितवार निळकंट जाधव बालाजी माली पाटील पवन कुमार पुट्टेवाड रोहिदास बरबडे एडके बालाजी हिवराळे शेख अरिफभाई दिंगाबर मुदखेडे मंजित सिरसे सम्राट सिरसे चंद्रकांत नरवाडे, प्रशांत वाघमारे आदी पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते-------------------------------------------------------------------
स्वा. केशवराव धोंडगे यांच्यासह पत्रकार विश्वाभंर वन्ने यांना मान्यवंरासह पत्रकाराच्या उपस्थिती जड अंतःकरणाने श्रद्धांजली वहाण्यात आली आहे
-------------------------------------------------------------------
नायगाव येथील जेष्ठ पत्रकार नागेश कल्याण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दीनाच्या सवांद बैठकीच्या कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलताना बाळासाहेब पांडे म्हणले की आज कालची पत्रकारिता ही नुसता देखावा आणि दुकानदारी झाली असल्यामुळे पत्रकारानी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत पत्रकार पांडे व्यक्त करीत ते पुढे म्हणले याच कार्यक्रमात ते पुढे बोलताना म्हणाले पत्रकाराच्या महत्वकांक्षी हितासाठी अनेक निर्णय घेणार असल्याचे ही ते म्हणाले आहें

0 Comments