Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कृष्णूर युनिट अंतर्गत २२ गावांत वसुली धडक माहीम -

   
      माधव पवार
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संप पुकारलेच्या नंतर आता नायगाव तालुक्यातील विद्युत वितरण कंपनी कृष्णुर युनिट अंतर्गत येत असलेल्या बावीस गावात ग्रहका कडून वसुलीच्या संदर्भात धडक मोहीम चालू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे
सदरच्या ग्राहकाने आपल्या कडील थकीत बिले भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे असे सहाय्यक अभियंता जाधव यांनी आवाहन केले आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील कृष्णुर युनिट अंतर्गत असलेल्या बावीस गावातील विद्युत मीटर ग्राहका कडे लाखो रुपयाचे थकित बिले आहेत ते बिले वेळेवर भरत नसल्यामुळे सदरच्या ग्रहकांनी तात्काळ भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे
विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जाधव यांनी केले असून या बावीस गावात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे ग्राहकाने तात्काळ बिले भरावेत असे सहाय्यक अभियंता यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments