Header Ads Widget

विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याना नियमित वेतन श्रेणी मंजूर करण्याच्या मागणीसाठी संस्थाचालक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार ?


नायगाव फास्ट न्यूज  :- थेट मुबंई - 

महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित जातीच्या शाळांना शंभर यांनाटक्के अनुदान व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी नियमित वेतनश्रेणीनुसार वेतन मंजूर करण्यासाठी दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी मा.मुख्यमंत्री यांना प्रस्ताव सादर करा अशी आदेश असताना काहीच कारवाई झाली नसल्याने मी व माझे सहकारी दिनांक २६ जानेवारी २०२३ पासून आमरण उपोषणास बसले असून  बसत असून मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करणार असल्याचे सांगण्यात येते
उपरोक्त निवेदनाच्या संदर्भ क्रमांक संदर्भ क्रमांक :- १) बीसीएच २०२२ प्रक्र ३२३ शिक्षण-२ दि. २१ नोव्हेंबर २०२२२) बीसीएच २०२२ प्र.क्र/३३३ शिक्षण-२ दि. २४ नोवेंबर २०२२. च्या अनुषंगाने विनंतीपूर्वक निवेदन मा.अ. को अहिरे अवरसचिव यांनी दि. २१ नोव्हेंबर २०२२ पत्रानुसार बीसीएच २०२२ प्रक्र/३२३ शिक्षण-२ दि. २१ नोव्हेंबर २०२२ अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी शाहू फुले आंबेडकर निवासी अनिवासी शाळा योजना सुरू करून सदर योजनेअंतर्गत १६५ आश्रम शाळांना सन २०१९/२० या वर्षापासून २० टक्के  प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे
त्या अनुषंगाने पुढील कारवाई प्रगतीत असून अशा प्रकारचे उत्तर दिले मात्र काहीच प्रगती दिसत नसल्यामुळे मा. अ.को अहिरे अवरसचिव सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी दि. २४ नोवेंबर २०२२ बीसीएच २०२२ प्र.क्र/३३३ शिक्षण-२ हे पत्र आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांना पाठवून त्या पत्रानुसार शाहू फुले आंबेडकर निवासी शाळा योजनेअंतर्गत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी होत आहेविद्यार्थ्यांचे परिपोषणव तदनुषंगिक अनुदान इत्यादी बाबी करता मंजूर असलेले निधी वितरित करण्याबाबत निवेदनावर मुख्यमंत्री महोदयांनी प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिलेले आहेत. 
            
मात्र त्याअनुषंगाने आयुक्त समाजकल्याण पुणे यांनी आपला स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल शासनास सादर करावा आपल्या शिफारशीसह तात्काळ असे असताना मा.आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी कारवाई केल्याचे दिसत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहें 
म्हणून वरील विषयाच्या मागणीकरिता  शुक्षक बांधवांनी दि. २६ जानेवारी २०२३ रोजी पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कसबे तडवळे येथे मातृभूमी केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक निवासी शाळा कसबे तडवळे येथे अमरण उपोषणास बसले आहेसदरच्या मागण्या मान्य नाही झाल्यास तिथेच आत्मदहन करणार यांसाठी गंभीर्याने दखल घ्यावे असेही पत्रात नमूद केले असून उपोषणकर्ते मगर कृष्णा बजरंग  ,शेख नदीम रशीद शंकर दगडू बुबा काबगे लक्ष्मण मलारी हजारे अनिल रामभा नागरगोजे अमोल नामभाऊ, कातकडे अर्जुन दशरथराव पवार विलास विठ्ठल , पवार नागनाथ लक्ष्मण वाघ दिलीप दयानंद जाधव चकशीला मारुती , शेख तौफिक गफूर , हणमंते दिनेश वाकराव, आदीं उपोषणास कर्त्याच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments