नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात भारतीय प्रजासत्ताक दीन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील मरवाळी व कोपरा ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजा रोहण गावाच्या विद्यमान महिला सरपंच सौ छायाताई केशवराव पवळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्य वरांच्या हस्ते पूजन करण्यात आले ध्वजा रोहनाच्या गावात ग्रामसभा घेण्यात आली आहे
तालुक्यातील मरवाळी व कोपरा ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सौ छायाताई केशवराव पवळे महिला उपसरपंच शेषाबाई रामकिशन मुंडकर ग्रामसेवक एन एच कुलकर्णी यांच्यासह गावातील जेष्ठ प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने प्रजासत्ताक दीनाच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित होते
मरवाळी येथे ध्वजा रोहण कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले ग्रामसभेत विविध महत्वाच्या विकासात्मक विषयावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे
ग्रामीण भागात प्रजासत्ताक दिनी महिला सरपंच व महिला उपसरपंच यांना ५० टक्के आरक्षण मिळाळ्यामुळे गावच्या कारभारी झाल्या मात्र त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी डावलुन त्यांच्या प्रतिनिधीच्या हस्ते तिरंगा फडकवन्यात आला असून लोकशाहीच्या काळात ही महिलाना योग्य सन्मान मिळणार की नाही असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला आहे
प्रशासनाने महिला वर्गाना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे विद्यमान सरपंच सौ छायाताई पवळे यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दीनी तिरंगा फडकिवला आहे
प्रजासत्ताक दिनी मरवाळी व कोपरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या व गावाच्या कारभारी असलेल्या महिला सरपंच विद्यमान सौ छायाताई केशवराव पवळे यांच्या विद्यमान महिला उपसरपंच सौ शेषाबाई रामकिशन मुंडकर सर्व ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सदरच्या ध्वजा रोहनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते याच गावात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दीन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला आहे

0 Comments